Raghunathrao Munde

माजी आमदार

Personal Details

organisation Indian National Congress
date of birth May 6, 1933
native place Kanherwadi Ta Parli Dist Beed
father Vyankatrao Munde
education & qualification L.L.B.
professional summary MLA of Renapur for period 1972-1978 and 1978-1980. Died in road accident on 3rd Dec 1980.
Awards & Achievement रेणापूर विधान सभा मतदार संघाचे आमदार 1972-1978 and 1978-1980. विधान भवनात 'मुंडे' हे नाव सर्व प्रथम नेण्याचे काम रघुनाथरावांनी केले.
few facts to know डॉ तात्या लहाने हे आमदार रघुनाथराव मुंडे यांचे जावई आहेत! डॉ तात्या लहाने यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड आणि जिद्द होती. गावातील शाळेमध्ये नेहमीच हुशार विद्यार्थी म्हणून त्याचा उल्लेख व्हायचा, पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, मेडिकल कॉलेजमध्ये असतांना तेथील कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा त्यांनी काम केले, तसेच ठिकठिकाणी जेथे काम मिळेल ते करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले, मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी परळी येथे गेले असतांना गावातील एका व्यक्तीकडे विहिरीतून पाणी काढून झाडांना देण्याचे काम केले, पुढे त्यांनी त्यांचे शिक्षण सुरु असतानाच त्यांनी आपल्या लहान भाऊ विठ्ठल ला शिक्षणाची गोडी लावली. त्याचवेळी त्यांच्याकडे आमदार रघुनाथराव मुंडे हे आपल्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले त्यावेळी त्यांनी आपली परिस्थिती त्यांनी सांगितली पण रघुनाथराव मुंडे यांचा त्यांच्या मेहनतीवर विश्वास होता, तात्यांचे लग्न झाले, संसार सुरु झाला.